बीड – येथील मानुरकर मठामध्ये तीर्थक्षेत्र नागनाथ मानुर मठाचे मठाधिपती श्री गुरु विरूपाक्ष शिवाचार्य मानुरकर महाराज यांना शानदार मानाचा फेटा बांधून, गुलाबपुष्प माला अर्पण करून सुवर्णदन करत औक्षण करून भाविक भक्तांनी मोठ्या उत्साहा मध्ये आपल्या गुरुवर्यांचा वाढदिवस साजरा केला.
बीड – येथील मानुरकर मठामध्ये तीर्थक्षेत्र नागनाथ मानुर मठाचे मठाधिपती श्री गुरु विरूपाक्ष शिवाचार्य मानुरकर महाराज
