बीड : बीड जिल्हा सीएस म्हणून गेल्या वर्षभरापूर्वी अशोक बडे यांची नियुक्ती करण्यात आले होते, परंतु वर्षभरातच त्यांची बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी आता पूर्वी सीएस म्हणून बीड मध्ये काम केलले अशोक थोरात यांच्याकडेच हा पदभार देण्यात आला आहे. नियुक्ती होताच अशोक थोरात यांनी आज सकाळी 11 वाजता पदभार स्वीकारला.
*बीड जिल्हा शल्यचिकित्सक पदी डाॅ. अशोक थोरात यांची नियुक्ती. व तात्काळ पदभार स्वीकारला
