बीड – महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी बीड येथे पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी दैनिक समर्थ राजयोगचे संपादक वैभव स्वामी यांनी महामहीम महाराष्ट्राचे राज्यपाल यांना पत्रकारांच्या विविध मागण्या संदर्भात निवेदन करून त्यांचे पत्रकारांच्या वतीने बीड नगरीत स्वागत केले.
बीड – महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी बीड येथे
