बिगब्रेकिंग न्यूज…
दैनिक समर्थ राजयोगचे संपादक वैभव स्वामी यांनी महाराष्ट्र राज्याचे महामहीम राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांच्याकडे बीड येथील संवाद दौऱ्या दरम्यान पत्रकारांच्या कायमस्वरूपी आर्थिक प्रगतीसाठी सरकारने ठोस पावले घ्यावेत अशी मागणी केली होती. या अनुषंगाने त्यांनी सरकारला लवकरच पत्रकारांच्या हितासाठी निर्णय घेण्याबाबत सूचना करेल असे स्पष्ट केले होते त्यानंतर आज सरकारने….
पत्रकारांसाठी आणि वृतपत्र विक्रेते यांच्यासाठी दोन स्वतंत्र महामंडळ…
कॅबिनेटची मंजुरी दिली आहे. याबाबत अधिकृत वृत्त थोड्याच वेळात प्रसिद्ध केले जाईल. या निर्णयाबद्दल सरकार आणि राज्यपालाचे महाराष्ट्रातील पत्रकार आणि वृत्तपत्र विक्रेते यांच्याकडून विशेष अभिनंदन – वैभव स्वामी संपादक दैनिक समर्थ राजयोग…