आमदार संदीप क्षीरसागर यांना राष्ट्रवादीची उमेदवारी मिळावी – इरफान शेख
बीड प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे बीड विधानसभा मतदारसंघाचे आमदार संदीप भैया क्षीरसागर यांनी पक्षाशी आणि नेतृत्वाशी ठेवलेली इमानदारी लक्षात घेता त्यांची निष्ठा पाहून पक्षाने आणि पक्षाच्या नेतृत्वाने बीड विधानसभा निवडणुकीसाठी पुन्हा एकदा तिकीट देऊन संधी द्यावी. यासाठी हजरत टिपू सुलतान युवा मंच चे अध्यक्ष इरफान शेख पाली सर्कल यांनी जुम्मा नमाज मध्ये दुवा केली आहे.